दिवाळी अशी येते… ६४ वर्षांपूर्वीच्या दिवाळीची गोष्ट
दिवाळी हा भारतीयांचा सर्वांत आवडता सण. कालौघात हा सणही बदलला. पण दिवाळीचं माहात्म्य, मांगल्य आजही तसंच आहे. या दिवाळीविषयीचा हा एक लेख. तो ‘वाङ्मय-शोभा’ या वाङ्मयीन मासिकाचे संपादक म. म. केळकर यांनी ‘वाङ्मय-शोभा’च्या १९५५ सालच्या दिवाळी अंकात लिहिला होता. ६४ वर्षांपूर्वीची ही दिवाळी आजही तितकीच लोभस, हवीहवीशी वाटते.......